साहित्य
भगर:
- १ वाटी भगर (वरईचे तांदूळ)
- २ मध्यम आकाराचे बटाटे किसून
- २ चमचे साजूक तूप
- पाव टीस्पून मीठ (चवीनुसार)
दाण्याची आमटी:
- पाव वाटी भाजलेले शेंगदाणे (सालासकट)
- १ चमचा साजूक तूप
- अर्धा टीस्पून जिरेपूड
- १ छोटी मिरची
- इंचभर आल्याचा तुकडा
- ३-४ आमसुले
- पाव टीस्पून मीठ
- १ टीस्पून किसलेला गूळ




