साहित्य
- अर्धा पाव भेंडी,
- २ मध्यम आकाराचे बटाटे,
- १ टीस्पून तिखट,
- २ चमचे तेल,
- १ टीस्पून चाट मसाला,
- ४-५ लसणाच्या पाकळ्या,
- चवीनुसार मीठ,
- फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद
टीप: भाजी जास्त सारखी सारखी हलवू नये. व भाजी हलवल्यानंतर नीट पसरून ठेवावी, म्हणजे छान कुरकुरीत होते.
तसेच भाजी मंद आचेवर करावी म्हणजे अधिक चविष्ट लागते.

#Author, #Blogger, #Health #Lifestyle