साहित्य
- १०-१२ कोवळी बटन मशरूम्स
- १ मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून
- १ छोटी सिमला मिरची चौकोनी चिरून
- १ टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात
- अर्धा टीस्पून बारीक चिरलेला लसूण
- अर्धा टीस्पून बारीक चिरलेले आले
- १ छोटी हिरवी मिरची बारीक चिरून
- १ टेबलस्पून सोया सॉस
- २ टेबलस्पून टोमॅटो केचप
- १ टीस्पून मीठ
- अडीच चमचे मैदा
- अर्धा टीस्पून तिखट
- पाव टीस्पून जिरेपूड
- पाव टीस्पून हळद
- २ चमचे तेल




