साहित्य
- १ वाटी मऊ शिजवलेले स्वीटकॉर्नचे दाणे
- १ वाटी बारीक चिरलेला पालक
- २ मोठे उकडलेले बटाटे
- अर्धी वाटी कुस्करलेले पनीर
- १ गाजर उभे पातळ चिरून
- २ मध्यम कांदे उभे पातळ चिरून
- १ टीस्पून तिखट
- २ टीस्पून मीठ
- पाव टीस्पून मिरपूड
- पाव टीस्पून चाट मसाला
- २ वाट्या कणिक
- मेयोनिज
- २ चमचे तेल




