साहित्य
- २ वाट्या जाड पोहे,
- २ चमचे दही,
- १ मध्यम आकाराचा कांडा बारीक चिरून,
- २ चमचे गोड मसाला,
- मीठ,
- १ चमचा पिठी साखर,
- अर्धी वाटी ओले खोबरे,
- २ हिरव्या मिरच्या,
- फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद, मोहरी, कडीपट्ट्याची ८-१० पाने,
- कोथिंबीर (सजावटीसाठी)

#Author, #Blogger, #Health #Lifestyle