साहित्य
- २५० ग्रॅम दुधी भोपळा
- १/४ वाटी भिजवलेली हरभरा डाळ
- २-३ लसूणपाकळ्या
- ७-८ कढीपत्त्याची पाने
- १ छोटी तिखट मिरची
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग
टीप: शिजवताना भाजी मधून मधून हलवावी. तसेच दुधीभोपळ्याच्या फोडी शिजून फारच मऊ होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.

#Author, #Blogger, #Health #Lifestyle