साहित्य
- ४ उकडून सोललेली अंडी
- १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
- १/४ वाटी चिरलेला पुदिना
- १ कांदा उभा चिरून, गुलाबी तळून
- १ वाटी आख्खा बासमती तांदूळ
- ३ लवंगा, ४-५ मिरे, ३-४ वेलदोडे, अर्धा टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे, १ टीस्पून मीठ, १ चमचा साजूक तूप
- १ टीस्पून बिर्याणी मसाला
- १/२ वाटी दही
- १/२ टीस्पून तिखट
- १/४ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून आले लसूण पेस्ट
- १ मोठा कांदा बारीक चिरून
- १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
- ३ चमचे तेल




