साहित्य
- ४ उकडून सोललेली अंडी
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
- २ मध्यम आकाराचे कांदे
- २ टीस्पून आले लसूण पेस्ट
- १/२ टीस्पून तिखट (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
- १ टीस्पून धनेपूड
- १/२ टीस्पून जिरेपूड
- १ टीस्पून गरम मसाला
- १/२ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून मीठ (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
- ३ चमचे तेल
- कोथिंबीर सजावटीसाठी




