जवस व लाल मिरच्या कढईमधे घालून एकदम हलका धूर येईपर्यंत भाजून घ्यावे.
भाजताना सतत चमच्याने हलवत राहावे म्हणजे जवस करपणार नाहीत.
मग जवस गार झाल्यावर, प्रथम मिक्सर मध्ये मीठ, जिरे, भाजलेल्या मिरच्या बारीक करून घ्यावेत.
त्यामध्ये नंतर जवस घालून बारीक करावे. खमंग जवसाची चटणी तयार.
Comments on this Page
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.