साहित्य
- ३ चमचे तेल
- १२५ ग्रॅ. पनीर
- १५० ग्रॅ. फ्रोझन मटार दाणे
- थोडीशी कोथिंबीर
- २ चमचे मलई
ग्रेव्ही:
- २ मध्यम कांदे
- २ मोठे टोमॅटो
- ८-१० काजू
- बोटभर आल्याचा तुकडा
- १ १/२ टेबलस्पून साखर
- १/२ टेबलस्पून तिखट
- चवीनुसार मीठ
सुका मसाला:
- १ चक्री फूल,
- २ लवंगा,
- ५ वेलदोडे,
- २-३ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे,
- दीड टेबलस्पून धने,
- १ टेबलस्पून जिरे




