साहित्य
- कॉलीफ्लॉवरचे तुरे - १ वाटी
- कांद्याचे चौकोनी मोठे तुकडे - १ वाटी
- गाजराचे चौकोनी तुकडे - १ वाटी
- सिमला मिरचीचे चौकोनी मोठे तुकडे - १/४ वाटी
- मटारचे दाणे - १/२ वाटी
- पनीर - १०० ग्रॅम
- तेल - १ १/२ चमचा
- हळद - १/४ टीस्पून
- तमालपत्र - २
- कसूरी मेथी - २ टीस्पून
- कोथिंबीर - सजावटीसाठी
मसाला :
- जिरे - १ टीस्पून
- दालचिनीचा २ इंचाचा तुकडा
- चक्रीफूल - १
- वेलदोडे - २
- लवंगा - ४
ग्रेव्ही :
- मध्यम आकाराचे टोमॅटो - ४
- मध्यम आकाराचे कांदे - ३
- लसूणपाकळ्या - ५-६
- काजू - ८-१०
- आले - १ इंचाचा तुकडा
- तिखट - १/२ टीस्पून
- साखर - २ टीस्पून (चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता)
- मीठ - १ १/२ टीस्पून (चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता)
- तेल - १ १/२ चमचा




