साहित्य
- गाजराचे चौकोनी तुकडे - १ वाटी
- श्रावणघेवड्याचे मध्यम आकाराचे तुकडे - १/२ वाटी
- कॉलीफ्लॉवरचे बारीक तुकडे - १ वाटी
- गोड दही - १ वाटी
- मिरेपूड - चिमूटभर
- तिखट - १/४ टीस्पून
- साखर - १/२ टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- फोडणीसाठी - १ चमचा तेल, मोहरी, जिरे , हिंग, हळद.




