साहित्य
- २ मोठे टोमॅटो
- २ मोठे कांदे
- ८-१० काजू
- लसणाच्या ३-४ पाकळ्या
- १/२ इंच आल्याचा तुकडा
- तेजपत्त्याची दोन पाने
- १ १/२ चमचा बटर
- २ चमचे तेल
- १ १/२ टीस्पून साखर
- १/४ टीस्पून तिखट
- १/४ टीस्पून हळद
- १२५ ग्रॅ पनीर,
- चवीनुसार मीठ.
सुका मसाला साहित्य:
- १ चक्रीफूल
- २ लवंगा
- दालचिनीचे २-३ तुकडे
- ४-५ वेलदोडे
- १/२ टीस्पून धने
- १/४ टीस्पून
- जिरे




