साहित्य
- ४ मध्यम आकाराचे कांदे, २ मोठे कांदे
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
- १ मोठी सिमला मिरची
- २०० ग्रॅम पनीर
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून मिरपूड
- २-३ वेलदोडे
- १/२ टीस्पून जिरेपूड
- २ टीस्पून धणेपूड
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून काश्मिरी तिखट
- ४ चमचे तेल
- १ तमालपत्र
- १ चक्रीफूल
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- कोथिंबीर (सजावटीसाठी)




