साहित्य
- २०० ग्रॅम मलई पनीर
- १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
- मूठभर कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तिखट - १/२ टीस्पून
- गरम मसाला - १/२ टीस्पून
- धनेपूड - १/२ टीस्पून
- आमचूर - १/२ टीस्पून
- कसूरी मेथी - २ टीस्पून
- ३ वाट्या कणिक
- तेल - भाजण्यासाठी

#Author, #Blogger, #Health #Lifestyle