साहित्य
- २५० ग्रॅम परवल
- १ मध्यम आकाराचा बटाटा
- १ टीस्पून धने पूड
- १/२ टीस्पून जिरे पूड
- १/२ टीस्पून आमचूर पावडर
- १/२ टीस्पून साखर
- थोडीशी कोथिंबीर
- १/४ टीस्पून तिखट,
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.

#Author, #Blogger, #Health #Lifestyle