साहित्य
- १ वाटी तांदूळ
- १ वाटी मूगडाळ
- २ टीस्पून जिरे
- २ वाट्या बारीक चिरलेला पालक
- मसाल्यासाठी: ३ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, ५-६ मिरे
- १/४ टीस्पून तिखट
- चवीनुसार मीठ
- १ टीस्पून आले लसूण पेस्ट
- फोडणीसाठी: २ चमचे साजूक तूप, १/४ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून मोहरी




